प्रत्येक शिक्षक
तंत्रस्नेही !!
हे ब्रीद घेवून आंम्ही तंत्रस्नेही शिक्षक
माध्यमिक समूहाच्या माध्यमातून काम करत
आहोत. शिक्षक
बांधवाना नवनवीन तंत्रज्ञान वापरावायाला सक्षम बनविणे हे आमुचे
ध्येय आहे.शिक्षकाला तंत्रज्ञान वापरण्यासाठी सहाय्यभूत व्हवे म्हणून या ब्लॉगचे
प्रयोजन.शिक्षकाला त्याच्या मातृभाषेतून प्रशिक्षण साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून हा
आमुचा खटाटोप.यासाठी ब्लॉग, युट्युब चॅनल,
व्हिडीओ निर्मिती, मोबाईल अॅप,
वेबसाईट यांची निर्मिती केली आहे.यासाठी प्रामुख्याने मराठी भाषेचा वापर करण्याचा
प्रयत्न केलेला आहे.
उपयुक्त साहित्य देण्याबरोबरच
या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयुक्त सॉफ्टवेअर याची लिंक देण्याचा
प्रयत्न केलेला आहे.मोबाईल व संगणकावर उपयुक्त असणारी सॉफ्टवेअर डाऊनलोड कण्याची
सुविधही दिलेली आहे. निश्चितपणाने हा ब्लॉग आपल्याला उपयोगी पडेल अशी आम्हाला अशा
आहे.आपल्याला काही समस्या असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.आपल्या मदतीसाठी
आम्ही सदैव तयार आहोत.
आपला
कोल्हापूर
9422422180
8999261992
bbpatilsir@gmail.com
9422422180
8999261992
bbpatilsir@gmail.com
No comments:
Post a Comment